बोगस औषधांनी वैतागलेल्या शेतकऱ्यांचा संताप, पाहा काय केलं? Hingoli Farmer Viral Video | SA3
  • 11 months ago
Hingoli angry farmer throwing notes : या शेतकऱ्याचा हा संताप ऐकला का....ही व्यथा एका शेतकऱ्याची नाही तर अनेक शेतकऱ्यांची आहे...हिंगोलीच्या कृषी विभाग कार्यालायत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क नोटा उधळत आपला संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना जैविक औषधाच्या नावाखाली विषारी औषध वाटप करण्यात येत असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या विरोधात तक्रारी दाखल करून देखील कृषी विभाग कारवाई करत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्तच्या पदाधिकाऱ्याने शेतकऱ्यांकडून जमा केलेली सत्तर हजारांची रक्कम कृषी कार्यालयात उधळली आहे.

#hingoli #hingolinews #viralvideo #farmer

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended