3 months ago

३० शी नंतर बाळ होत नाहीये का ? | How to Have a Healthy Pregnancy After 30 | RI2

Lokmat Sakhi
Lokmat Sakhi
३० शी नंतर बाळ होत नाहीये का ? | How to Have a Healthy Pregnancy After 30 | RI2
#fertilityissue #pregnancyaftertheageof30 #pregnancyafter35 #pregnancy #health #lokmatsakhi

वयाचा प्रजनन क्षमता म्हणजेच Fertility वर परिणाम होतो का ? महिलेच वय ३० हून अधिक असेल तर त्या Pregnant राहात नाहीत का ? ३५ नंतर सुदधा जर नॅचरल पद्धतीने Pregnant राहायचं असेल तर काय करावं? असे अनेक प्रश्न तीशी नंतर बाळाची इच्छा असणाऱ्या प्रत्येक महिलेला पडतात. आपल्या वयाचा Fertitlity वर परिणाम होतो यात काहीच शंका नाही. पण खरंच महिला ३० शीनंतर Pregnant राहू शकत नाही का? त्यासाठी तिने काय करावं? काय नाही? या प्रश्नांची उत्तरं डॉ. अर्लेन मोरालेस, शार्प कम्युनिटी मेडिकल ग्रुप रिप्रॉडक्टिव्ह एंडोक्रिनोलॉजिस्ट यांनी दिलेत.


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1 1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज् https://cutt.ly/lQ2FgFh 2) Lokmat Sakhi - Weight Loss https://cutt.ly/7Q2FwQD 3) Lokmat Sakhi Face Pack https://cutt.ly/rQ2DxMB 4) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/VQ2D8PS 5) Lokmat Sakhi - Hair Care https://cutt.ly/0Q2Fr4p 6) Lokmat Sakhi skincare https://cutt.ly/MQ2Fsrs 7) Lokmat Sakhi Health Tips https://cutt.ly/eQ2FlZR