Heatwave In India: दिल्लीत तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त, सरकारकडून शाळांना खबरदारी घेण्याचे आवाहन

  • last year
दिल्ली सरकारने उष्णते कहर पाहता काल शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. “उन्हाळ्याच्या हंगामात दिल्लीतील दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होत असल्याने हे शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended