COVID 19 In India: देशात मागील 24 तासांत समोर आले कोरोनाचे 7,830 नवे रूग्ण, सक्रिय रुग्ण संख्येमध्येही वाढ
  • last year
भारतामध्ये सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या 40,215 वर पोहचली आहे. देशात सातत्याने नवे कोरोना रूग्ण वाढत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended