Pune: 'दोषींवर कठोर कारवाई करा‘; पुण्यातील जादुटोणाप्रकरणी समाजबंध संस्थेची मागणी
  • last year
जादूटोण्यासाठी मासिक पाळीतील रक्त विकण्याचा दुर्दैवी प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी येथे आज उघडकीस आला आहे. यावर मासिक पाळीवर काम करणाऱ्या समाजबंध संस्थेचे कार्यकर्ते सचिन आशासुभाष यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'धर्माच्या नावाने व पैशांच्या प्रलोभनातून घडलेल्या या घटना चुकीच्या असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली तरच अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल‘ अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.
Recommended