Kokan Shimga Festival: 'सगळ्यांचा इच्छा पूर्ण कर रे महाराजा'...कोकणातील शिमगोत्सवातील काही खास क्षण

  • last year
फाल्गुन पौर्णिमेनंतर वसंतोत्सवाला म्हणजेच वसंत ऋतूला सुरुवात होते. यंदा २०२३ मध्ये ६ मार्च रोजी होळी असून ७ मार्च रोजी धुलीवंदन साजरा केला जाईल. होळी सण उत्तर भारतामध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही संबोधले जाते. कोकणातील भागात शिमगा म्हणून हा सण साजरा केला जातो. कोंढरण गावातील शिमगाही या वर्षीही पारंपरिक पद्धतीने साजरा केला गेला. जख माता मंदीरासमोर हा पारंपरिक सण साजरा केला. चला तर मग पाहुयात कोकणातील शिमगोत्सवातील काही खास क्षण

Recommended