Gujarat Earthquake: गुजरातमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप, कोणतीही जीवितहानी नाही
  • last year
आज सकाळी साडे सहाच्या सुमारास गुजरातच्या द्वारकामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended