Vivek Ramaswamy: भारतीय-अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, 2024 मध्ये होणार निवडणुका

  • last year
भारतीय-अमेरिकन उद्योजक विवेक रामास्वामी यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी निवडणूक लढवणारे ते निक्की हेलीनंतरचे दुसरे भारतीय-अमेरिकन नेते ठरले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended