Amit Shah Met Girish Bapat: अमित शाहांनी घेतली गिरीश बापटांची भेट; तब्येतीची केली विचारपूस
  • last year
Amit Shah Met Girish Bapat: अमित शाहांनी घेतली गिरीश बापटांची भेट; तब्येतीची केली विचारपूस


पुणे शहराचे खासदार गिरीश बापट हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोले रोड येथील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते


रिपोर्टर: सागर कासार
Recommended