Loksatta 75th Anniversary: "२ वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करायची आहे"; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

  • last year
'दैनिक लोकसत्ता'च्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या खास सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेस यासह राज्यातील विविध विकासकामं, रस्ते बांधणी, मुंबईतील विकास यावर भाष्य केलं.

Recommended