शपथविधीनंतर सत्यजित तांबे यांची प्रतिक्रिया | Satyajeet Tambe | Congress | Balasaheb Thorat
  • last year
नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाचे विजयी आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा आज शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. विधान परिषदेत सत्यजित तांबे यांनी शपथविधी घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

#SatyajeetTambe #Congress #BalasahebThorat #NanaPatole #RahulGandhi #AshokChavan #AjitPawar #INC #NashikMLC #GraduateConstituency #Politics #Sangamner #Maharashtra
Recommended