Pimpri-Chinchwad Election: चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल
  • last year
Pimpri-Chinchwad Election: चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीकरिता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यासाठी अश्विनी जगताप यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
Recommended