पाणी न वापरता बटाटे उकडवण्याची सोपी ट्रिक | How to Boil Potatoes Without Water | Kitchen Hacks

  • last year
पाणी न वापरता बटाटे उकडवण्याची सोपी ट्रिक | How to Boil Potatoes Without Water | Kitchen Hacks | Kitchen Tips
#howtoboilpotatoes #kitchentips #kitchenhack #kitchenvideos #potatobhajirecipe #lokmatsakhi

कधी कधी बटाटे उकडवताना आपण एवढं पाणी वापरतो की बटाट्यांमध्ये पाणी शिरतं आणि त्यामुळे सँन्डवीच किंवा वडे बनवताना ते बिघडतात. म्हणून आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला पाणी न वापरता बटाटे कसे शिजवायचे हे सांगणार आहोत...

Recommended