Hindu Temple Vandalised:ऑस्ट्रेलियानंतर कॅनडा येथे हिंदू मंदिराची विटंबना, हिंदू समुदायाकडून निषेध व्यक्त
  • last year
कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील एका प्रख्यात हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. कॅनडामध्ये घडलेल्या प्रकारामुळे भारतीय समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended