Netaji Subhashchandra Bose: स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा उभारून इंग्रजांना हादरवून सोडणारे 'नेताजी'
  • last year
Netaji Subhashchandra Bose: स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा उभारून इंग्रजांना हादरवून सोडणारे 'नेताजी'

ब्रिटिशांकडून जपानच्या मदतीने अंदमान निकोबार हे बेट जिंकून स्वातंत्र्याचा पाया रचणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. भारताला स्वातंत्र्य हे १९४७ मध्ये मिळालं पण आपल्याला भारत लवकरच सोडावा लागू शकतो याचा इशारा इंग्रजांना १९४३ सालीच नेताजींनी दिला होता. अशा या महान स्वातंत्र्यसैनिकास जयंतीनिमित्त अभिवादन करूया #subhashchandrabose #specialday #india #germany #japan
Recommended