Joshimath ground report: पुनर्वसन कॅम्पमधून जोशीमठमधील स्थलांतरिताच्या कॅम्पमधून आढावा | Politics | Sakal
  • last year
उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेलेत. त्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याचं प्रशासनानं म्हटलंय, पण त्यावरच स्थानिकांनी सवाल उपस्थित केलेत.
Recommended