चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानामुळे भाजपमधील गटबाजी उघड Chandrashekhar Bawankule on Pankaja Munde
  • last year
Chandrashekhar Bawankule on Pankaja Munde भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा वारंवार होत असतात. पंकजा मुंडे यांना पक्षात डावललं जात असल्याचे देखील बोललं जातं. पंकजा मुंडे यांना नेमकं कोण डावलतय,त्यांची बदनामी करण्यामागे नेमकं कोण आहे, अशा चर्चाही वारंवार होत असतात. पण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या बदनामी मागे कोण आहे याचा गौप्यस्फोट केला आहे. (Sachin VO)

#pankajamunde #chandrashekharbawankule #BJP #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended