Rang Maza Vegla | मुलांच्या लग्नासाठी खास पैठणी लूक | Star Pravah
  • last year
स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत दीपा-कार्तिकचं लग्न थाटात पार पडतंय. कार्तिक-दीपाच्या वडिलांनी मुलांच्या लग्नात काय खास लूक केलाय आणि लग्नात ते काय धमाल करणार आहेत जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.
Recommended