गेल्या वर्षभरापासून 'The Kashmir Files' 'या' कारणांनी राहिला चर्चेत

  • last year
गेल्या वर्षभरापासून 'The Kashmir Files' 'या' कारणांनी राहिला चर्चेत

२०२३च्या ऑस्कर नामांकन पात्रता यादीत The Kashmir Files चित्रपटाची निवड झाली आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनेक विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. यामुळे अनेकदा वादालाही तोंड फुटलं. याविषयी आपण जाणून घेऊ.#TheKashmirFiles #NarendraModi #oskar #kantrra#rrr

Recommended