Rohit pawar: रोहित पवारांची  महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड ।maharashtra cricket association। sakal 
  • last year
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोशिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली.
Recommended