Sanjay Raut on Shinde Gov.: 'हे येडे गबाळे बोलतात याला तुरुंगात टाकू'; राऊतांची राज्यसरकारवर टीका
  • last year
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे सरकारवर सडकून टीका केली. 'हे येडे गबाळे बोलतात याला तुरुंगात टाकू त्याला तुरुंगात टाकू. त्यांच्या बापाचं राज्य आहे का?. केंद्रीय यंत्रणांचा असा वापर कितपत योग्य आहे?' अशी टीका राऊतांनी राज्य सरकारवर केली.
Recommended