कठीण प्रशिक्षणानंतर शिवा चौहान यांना सियाचीनमध्ये संधी

  • last year
कठीण प्रशिक्षणानंतर शिवा चौहान यांना सियाचीनमध्ये संधी

कॅप्टन शिवा चौहान यांना जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र असलेल्या सियाचीन येथे अधिकृतपणे नियुक्त करण्यात आले आहे. सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर इतर जवानांसह सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

Recommended