'लक्ष्मण जगताप यांनीच आम्हाला चकवा दिला'; श्रद्धांजली वाहताना Chandrakant Patil यांना गहिवरून आलं
  • last year
'लक्ष्मण जगताप यांनीच आम्हाला चकवा दिला'; श्रद्धांजली वाहताना Chandrakant Patil यांना गहिवरून आलं


'लक्ष्मण जगताप यांनी आम्हाला चकवा दिला. मृत्यूलाही त्यांनी हरवले होते मात्र, अचानक त्यांनी प्रकृती खालावली आणि ते आज आपल्याला सोडून गेले. लोकसभा वगळता त्यांचा पराभव झाला नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी हट्ट धरला आणि मुंबईला रुग्णवाहिकेतून मतदानाचा हक्क बजावला. त्यांना ताप असताना त्यांनी मुंबई गाठली. निष्ठा म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं' यावेळी श्रद्धांजली वाहताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना गहिवरून आलं. #chandrakantpatil #laxmanjagtap #bjp #bharatiyajanataparty #balasahebanchishivsena

रिपोर्टर: कृष्णा पांचाळ
Recommended