Chitra wagh Urfi Javed Controversy: उर्फी जावेदवर चित्रा वाघ का भडकल्या?

  • last year
भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. चित्रा वाघ यांनी आता उर्फी जावेदला थेट इशारा दिला आहे.

#chitrawagh #urfijaved #controversy #sakalmediagroup #bollywood #maharashtrapolitics #entertainmentindustry #bjp #mumbai #india

Recommended