3 months ago

Sanjay Raut on Shinde Gov. : 'हे सरकार टिकणार नाही, गटही टिकणार नाही'; संजय राऊतांची भविष्यवाणी

Lok Satta
Lok Satta
'आत्मपरीक्षण जर गद्दार करायला सांगत असतील तर कठीण आहे. आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे तीच खरे शिवसेना आहे. शिंदे गटातील लोक भाजपामध्ये जातील. हे सरकार टिकणार नाही आणि हा गटही टिकणार नाही' अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर गेली.

Browse more videos

Browse more videos