Sushama andhare:  Shinde Fadnavis government भांडाफोड, घोटाळ्यात सापडलेल्या १५ जणांना २ महिन्यात क्लीनचिट । sakal  
  • last year
ठाकरे गटाची महा प्रबोधन यात्रा सध्या सोलापुरात आहे. अशात एका सभेला संबोधित करताना  सुषमा अंधारे यांनी सरकार स्थापन झाल्याच्या २ महिन्यात  वेगवगळ्या घोटाळ्यात सापडलेल्या १५  नेत्यांना क्लीनचिट  कधी मिळाली याचा पाढाच वाढून दाखवला. 
Recommended