Bhukkad: खेकडा लपेटा ही डिश नेमकी कशी बनते आणि कुठे मिळते ते पाहा...
  • last year
अस्सल खवय्यांसाठी सकाळ घेऊन आलाय खास भुक्कड शो... आणि या एपिसोडमध्ये आपण मुंबई-गोवा महामार्गावरील एका प्रसिद्ध हॉटेलमधील खेकडा लपेटा या unexplored seafood dish बद्दल जाणून घेणार आहोत. आता ही डिश नेमकी कशी बनते ते जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा-
We have come up with a special Bhukkad show for genuine foodies... And in this episode, we are going to know about the unexplored seafood dish of crab from a famous hotel on the Mumbai-Goa highway. Now watch the video to know exactly what this dish is and how it is made
Recommended