Wildlife Photo: Baiju Patil’s photo get recognition on international level | Sakal
  • last year
औरंगाबादच्या बैजू पाटलांना फोटोग्राफीतला जागतिक दर्जाचा पुरस्कार मिळाला आहे. क्रोमॅटिक २०२२ पोलंड सेंट्रल युरोप यांच्यावतीनं आयोजित स्पर्धेत ते सहभागी झाले होते. १ लाखांपेक्षा अधिक फोटोतून बैजू पाटलांच्या फोटोचा दुसरा क्रमांक आला. जीम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये काढलेल्या हत्तीच्या डस्टबाथचा हा फोटो आहे. हत्ती स्वत:च्या अंगावर माती टाकत असल्याचं फोटोत दिसतंय. वाईल्डलाईफ फोटोग्राफीत त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली आहेत.