Covid-19 BF.7 Variant: कोरोनाचा धोका चीनमध्ये कायम, खबरदारी म्हणून IMA ने जारी केली अ‍ॅडव्हायजरी, विमानतळांवरही होणार चाचणी

  • last year
चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता खबरदारी म्हणून केंद्र सरकारने भारतातही अलर्ट जारी केला आहे. सरकारने यासंदर्भात गुरुवारी बैठक घेऊन लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे पाळण्याचे आवाहन केले होते,संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended