Fractured Freedom Controversy: Ajit Pawar attacks Shinde government over cancellation of awards
- last year
राज्य शासनाने कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार राज्यसरकारकडून रद्द करण्यात आला. यायावरून विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून टीका केली.
Recommended
Deepak Kesarkar on Ajit Pawar: Why Minister Deepak Kesarkar Praised Ajit Pawar? | Eknath Shinde
Sakal
एकनाथ शिंदेंच्या भाषणाने फडणवीसांना भीती वाटली? Ajit Pawar | Devendra Fadnavis | Eknath Shinde
Lokmat