Parliament Winter Session 2022:शिवरायांचा अपमान करण्यावरुन राष्ट्रवादी,शिवसेना खासदार लोकसभेत आक्रमक

  • last year
Parliament Winter Session 2022 | शिवरायांचा अपमान करण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीचे खासदार लोकसभेत आक्रमक झालेले दिसले. संसदीय पदावर बसलेल्या व्यक्तीकडून छत्रपती शिवरायांचा अपमान केला जात असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं. आणि त्यांच्या याच मुद्द्याचीच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी री ओढली. पण त्यानंतर लोकसभाध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज स्थगित करताच खासदारांनी घोषणाबाजीही केली.

Recommended