भर कार्यक्रमात Eknath Shinde म्हणाले 'लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' आणि व्हिडीओ व्हायरल
  • last year
कोकण महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते पण भर कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले 'राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' बर यावर न थांबता त्यांनी आपली चूकदेखील दुरुस्त केली नाही. नेमकं काय झालं पाहा तुम्हीच..
Recommended