Hansika Motwani And Sohael Katuriya: अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया अडकले विवाह बंधनात, पाहा फोटो
  • last year
अभिनेत्री हंसिका मोटवानी रविवारी, 4 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर सोहेल कथुरियासोबत विवाहबंधनात अडकली आहे.जयपूरच्या मुंडोटा किल्ला आणि पॅलेसमध्ये थाटात हा विवाह संपन्न झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
Recommended