हिरव्या मिरच्यांमुळे आरोग्याला होतात 'हे' फायदे!,जाणून घ्या..
  • last year
हिरव्या मिरचीमध्ये जीवनसत्त्वे A, C, K, B6, पोटॅशियम, तांबे आणि मॅग्नेशियम असतात. त्यातील सर्व घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.पण एका दिवसात किती मिरच्यांचे सेवन करावे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहीत नसेल तर तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती जाणून घ्या..
Recommended