Sanjay Raut हा फाटक्या तोंडाचा आहे : आमदार संजय गायकवाड | Sanjay Gaikwad | Eknath Shinde | Shivsena
  • last year
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख "फाटक्या तोंडाचा" असा केला आहे.

#SanjayRaut #SanjayGaikwad #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #HWNews #Maharashtra #BJP #DevendraFadnavis #BalasahebThackeray
Recommended