एकट्या गडकरींकडे 7 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी का Nitin Gadkari Vidarbh
  • last year
लोकसभा निवडणुकीसाठी अजूनही बराच वेळ असला तरी २०२४ च्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. भाजपने देखील 2024 च्या दृष्टीने पावलं उचलायला आतापासून सुरुवात केलीये. त्यानुसार केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील १७ लोकसभेच्या जागांसाठी संघटना बांधणीसाठी नवी रणनीती आखण्यात आलीय. या नव्या रणनीतीअंतर्गत राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सर्वाधिक सात लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

#NitinGadkari #BJP #Vidarbha #Maharashtra #Politics #VidhanSabha #Nagpur #NanaPatekar #Elections #PMModi #DevendraFadnavis #hwnewsmarathi
Recommended