मी शिवरायांचा एक मावळा… - Abdul Sattar
  • last year
शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत, त्यांच्या बाबत कुणीही काहीही बोलू शकणार नाही आणि बोललेलं महाराष्ट्र सहन करणार नाही, त्याचा कोण कसा अर्थ लावेल त्याचां नेम नाही, मी छोटा माणूस आहे शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि एकमेव व्यक्ती आहे की जी मराठी माणसाच्या मनात आहेत.

#AbdulSattar #UdayanrajeBhosale #BhagatSinghKoshyari #BJP #ChhatrapatiShivajiMaharaj #Satara #PratapgadFort #Politics #MarathiNews #MaharashtraPolitics #2022
Recommended