Chandrakant Patil | पुण्याच्या पालकमंत्र्यांनी मेट्रो अधिकारी, कर्मचाऱ्यांना केलं चॉकलेट वाटप | Pune

  • 2 years ago
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे मेट्रोची पाहणी केली. यावेळी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना तसेच मेट्रोसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चॉकलेट वाटली. मेट्रोची पाहणी करायला पाटील हे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन वर आले होते.

Recommended