Circus Trailer: 'सर्कस'च्या ट्रेलर लाँचला Ranveer Singhसह कलाकारांची हजेरी

  • last year
रणवीर सिंगचा बहुचर्चित चित्रपट 'सर्कस'चा ट्रेलर लाँच झाला. या कार्यक्रमाला जॅकलिन फर्नांडिस, वरुण शर्मासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी रणवीरने भन्नाट डान्स केला.

Recommended