Delhi women slaps | मुलीच्या लव्ह मॅरेजमुळे नाराज आईचा हिंदू एकता मंचाच्या मंचावर धिंगाणा | Sakal

  • 2 years ago
हिंदू एकता मंचाच्या मंचावर बेटी बचाओ महापंचायत कार्यक्रम सुरु होता, महिला भाषण करण्यासाठी मंचावर आली, शेजारील पुरुष माईकपासून दूर लोटत असल्यानं महिला संतापली. संतापलेल्या महिलेनं पायातली चप्पल घालून पुरुषाला मारहाण करायला सुरुवात केली.

Recommended