Raj Thackeray राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर संतापले, म्हणाले...

  • 2 years ago
महाराष्ट्रातील मारवाडी आणि गुजराती लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्याच वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी कोश्यारींवर सडकून टीका केली.

Recommended