केवळ विक्रम गोखलेंसाठी एक रुपयाही न घेता अमिताभ यांनी केली होती भूमिका Vikram Gokhale | Big B

  • last year
Vikram Gokhale passes away ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांचे निधन झाले हे. त्यांच्या अनेक आठवणी त्यांचे सहकारी, नातेवाईक, मित्र परिवार जागवत आहे. विक्रम गोखले यांनी मराठी सोबतच हिंदी सिनेमांमध्येही भूमिका केल्या होत्या. बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांशी विक्रम गोखलेंची खास मैत्री होती...विक्रम गोखले यांची Amitabh Bachchan यांच्याशी एवढी घट्ट मैत्री होती की अमिताभ यांनी त्यांच्यासाठी एक रुपयाही न घेता सिनेमात काम केले होते. विक्रम गोखले यांच्या‘एबी आणि सीडी या सिनेमात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले. (Sachin VO)

#VikramGokhale #AmitabhBachchan #bollywood #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या...

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended