मुंबईतील सर्वात जुनी स्वेटर लेन; इथे मिळतात सगळ्या प्रकारचे स्वेटर फक्त 300 रुपयांपासून?
Des:
मुंबईतील सर्वात जुनी स्वेटर लेन; इथे मिळतात सगळ्या प्रकारचे स्वेटर फक्त 300 रुपयांपासून? लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींसाठी सुंदर शाल, स्वेटर, मफलर, कानटोपी, जॅकेट्स इत्यादी तुम्ही एकाच ठिकाणी खरेदी करू शकता.
कुठे आहे हे ठिकाण? सगळं काही जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
Address:
Sweater lane, Near Shivala hotel & City Hotel, Opp CSMT railway station, Mumbai
Time: 11- 8pm
November to February