“आम्ही उद्धव ठाकरे यांना पाठिबा देण्यासाठी आलोय” Uddhav Thackeray

  • last year
"राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. बुलढाण्यातील चिखलीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होणार आहे.

#Buldhana #UddhavThackeray #Shivsena #Politics #Chikhli #ShetkariMelava #PratapraoJadhav #SanjayGaikwad #AadityaThackeray #EknathShinde

Recommended