"माझ्या बहिणीमुळे मला..." MeToo मोहिमेबद्दल तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ताचं भाष्य
  • last year
अभिनेत्री तनुश्री दत्ताने MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांवर आरोप केले होते. या मोहिमेची खूप चर्चा झाली होती. या मोहिमेबद्दल आता तनुश्रीची बहीण इशिताने भाष्य केलंय.

Recommended