राजपालांच्या वक्तव्यावरून वाद, बंद पुकारल्यास राष्ट्रवादी साथ देणार का?
  • last year
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद झालाय. याबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी गरज पडल्यास महाराष्ट्र बंदची हाक देऊ असं म्हटलं होतं. त्यांनी बंद पुकारल्यास राष्ट्रवादी साथ देणार का, पाहुयात काय म्हणाले, अजित पवार...
Recommended