2 months ago

Casual Relationship बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? | Casual Relationship

Lokmat Sakhi
Lokmat Sakhi
Casual Relationship बद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ? | Casual Relationship

Casual Relationship हे आजकाल खूप कॉमन झालंय. सिरियल रिलेशनशीपऐवजी Casual Relationship मध्ये राहायला तरूण पिढाला आवडतं. माञ या Casual Relationship चे ही काही फायदे आणि नुकसान आहेत. तेच मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय.

#casualrelationship #seriousrelationship #loveandrelationship #lokmatsakhi

Browse more videos

Browse more videos