Groom Arrives from Coffin | एका लग्नाची विचित्र गोष्टी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
  • last year
Viral Wedding Video : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण....बदलत्या काळानुसार लग्नाच्या पद्धतींमध्येही बदल होऊ लागलाय... आपल्या लग्नाची एक खास आठवण कायम राहावी म्हणून अनेक जण काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात... अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय... लग्नात आपली एन्ट्री अगदी वेगळ्या पद्धतीने व्हावी यासाठी एक नवरदेव चक्क शेवपेटीतून आल्याचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलाय...हा व्हिडिओ अमेरिकेमधला असल्याचं सांगितलं जात आहे. काही तासातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे... (Sachin vo)
#viralweddingvideo #weddingviralvideo #groom #viral #video #viralvideo

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended