Nana Patole on Veer Savarkar | ‘राहुलजींनी दाखवलेल्या पत्राविषयी उत्तरं द्या, मग चर्चा करु’ | Sakal
  • last year
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या टीकेवरुन बोलणाऱ्या विरोधकांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. ते आज भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
Recommended