China Vs Taiwan: राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे दिले आदेश

  • 2 years ago
तैवानसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने मोठे पाऊल उचलले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended